L2p10

धडा 19
वेळ कशी सांगायची? (A)

1. किती वाजले?
几jǐ点diǎn了le?
2. दोन वाजले.
两liǎng-点diǎn了le。
3. आपण उशीर केलाय का?
我wǒ-们men晚wǎn-了le吗ma?
4. नाही, आपण 2:30 वाजता निघू.
不bù 晚wǎn,我wǒ-们men两liǎng-点diǎn-半bàn出chū-发fā。
५. तुम्ही केव्हा परत येणार?
你nǐ- 们men 什shén-么me 时shí- 候hou回huí-来lái?