टेलिफोनिंग (B)

धडा 30
टेलिफोनिंग (B)

6. हे वांग यिंग बोलत आहे.
我wǒ是shì王wáng英yīng。
7. मला आजच्या वेळापत्रकाची माहिती हवी आहे.
note
我wǒ想xiǎng知zhī-道dào今jīn-天tiān-的de日rì-程chéng。
८. कृपया थोडं जोरात बोलता का?
请qǐng说shuō响xiǎng一yì-点diǎn。
9. तुम्ही थोडे हळू बोलू शकाल का?
你nǐ能néng说shuō慢màn一yì-点diǎn吗ma?
10. ठीक आहे, मला समजले.
好hǎo-啦la,我wǒ明míng-白bai了le。