बाहेर जेवण (A)

धडा 41
बाहेर जेवण (A)

1. आम्हाला जेवायला बाहेर जायचं आहे.
note
我wǒ-们men想xiǎng到dào外wài-面miàn吃chī-饭fàn。
2. तुम्ही कोणता रेस्टॉरंट सुचवाल?
你nǐ提tí个gè建jiàn-议yì去qǜ-哪nǎ-里li?
3. आपण भुना बीजिंग बदक कुठे खाऊ शकतो?
note
哪nǎ-里li可kě-以yǐ吃chī北běi-京jīng烤kǎo-鸭yā?
4. प्रति व्यक्ती किंमत किती आहे?
一yí-个gè人rén多duō-少shǎo钱qián?
5. तुमच्याकडे इंग्रजीत मेन्यू आहे का?
有yǒu英yīng-文wén-的de菜cài-单dān吗ma?